हृदविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
पुसद प्रतिनिधी रुपाली वाटगुळे
दिनांक 15/10/2024 रोजी पुसद येथे दुर्गा विसर्जनाचा दिवस होता . येथे खूप नवनवीन DJ मोठमोठ्या आवाजामध्ये चालू असताना गणेश देशमुख, राहणार महाविर नगर पुसद याचे
डीजे मुळे हृदय विकाराचे झटक्याने निधन झाले .. याला कुणाला दोषी ठरवायचं DJ वाजवणाऱ्याना की डीजे वाजवण्यासाठी परवानगी देणार्याना ? दुर्गा उत्सव मंडळातील सदस्याला?
हृदविकाराच्या झटक्याने युवकाचा मृत्यू
आज दिनांक 15/10/2024 रोजी पुसद येथे विसर्जनाचा दिवस होता . येथे खूप नवनवीन DJ सुरू असताना गणेश देशमुख,महाविर नगर पुसद याचे
आज डीजे मुळे हृदय विकाराचे झटक्याने निधन झाले .. याला कुणाला दोषी ठरवायचं DJ वाजवणाऱ्याना की डीजे वाजवण्यासाठी परवानगी देणार्याना