Homeशिक्षण-प्रशिक्षणराष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी 

स्व.भारत सिंह ठाकुर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा द्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोज सोमवार ला आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव भुजाडे हे होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांसमोर प्राध्यापक पुरुषोत्तम ठाकरे यांनी तुकडोजी महाराजांचे ग्रामीण भागाविषयी चे विचार व्यक्त केली.ग्रामीण भागाचा विकास होणे हे राष्ट्र निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे ही बाब त्यांनी आपल्या भाषणातून सांगितली प्रमुख पाहुणे म्हणून दत्ताची तडसे उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन प्रा.

आणि सोलंकी यांनी केले तर आभार प्रदर्शन मीनाक्षी लोखंडे मॅडम यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉक्टर विलास राऊत यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाधिकारी प्रा ज्योतिपाल देशपांडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंग्लंड वि इंग्लंडच्या कसोटी पथकासाठी सरफराज खानने झेप घेतली. अजित आगरकर म्हणतो, “त्याला १००...

इंग्लंडच्या आगामी पाच सामन्यांसाठी शुबमन गिल यांना षभ पंत नावाचे नाव देण्यात आले. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी कबूल केले की रोहित शर्मा, विराट...

तारीख बियाणे कॉफी म्हणजे काय आणि प्रत्येकजण अचानक त्यास का वेड लावतो

कॉफीच्या मजबूत कपबद्दल काहीतरी आहे जे फक्त योग्य वाटते. हे आपल्याला जागे होते, हलवते आणि त्या खोल, टोस्ट सुगंधात आपल्या इंद्रियांना लपेटते. आपल्यापैकी बर्‍याच...

error: Content is protected !!