Homeराजकीययवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रामध्ये १०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रामध्ये १०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रामध्ये १०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

पुसद विधानसभाक्षेत्र

आश्विन रमेशलाल जयस्वाल (म. न. से.), इंद्रनिल मनोहर नाईक (नॅ. कॉ. पा.), शरद आप्पाराव मैद। नें. कॉ. पा. शरदचंद्र पवार), शरद यशवंत भगत (ब.स.पा.), डॉ. अर्जुनकुमार सिताराम राठोड (ज.ज.पा.), चक्करवार सुश्रुत मारोतराव (नि.म.पा.), मनिष उर्फ मनोहर सुभाषराव जाधव (स्वा.प.), माधव रुखमाजी वैद्य (वं. व.आ.), मारोती किसनराव भस्मे (आ. स. पा. (कांशीराम),

अपक्ष उमेदवार : गोपालकृष्ण बाबुसिंग जाधव, मजहर खान रहीम खान, मधुकर राजू राठोड, विशाल बळीराम जाधव यांचा समावेश आहे.

  उमरखेड विधानसभाक्षेत्र

किसन मारोती वानखेडे (भा. ज. पा), राजेंद्र वामन नजरधने (म. न. से.), साहेबराव दत्तराव कांबळे (इं नॅ. कॉ.), सुभाष उकंडराव रणवीर (ब. स. पा), तातेराव मारोती हनवते (वं. ब.आ.), देवानंद भारत पाईकराव (आ. स.पा.), प्रज्ञेश रुपेश पाटील (रा.स.प.), बाळासाहेब यशवंत रास्ते (बळीराजा पार्टी),

अपक्ष उमेदवारः आत्माराम संभाजी खडसे, अंकुश युवराज रंजकवाड, केवटे विद्वान शामराव, खडसे विजयराव यादवराव, नथ्थु संभाजी लांडगे, भाविक दिनबाजी भगत, डॉ. मोहन विठ्ठलराव मोरे, मंजुषा राजू तिरपुडे, राहुल साहेबराव सिरसाट, यांचा समावेश आहे.

यवतमाळ विधानसभाक्षेत्र

अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर (इ. नॅ. काँ.), भाई अमन (ब. स. पा.), मदन मधुकर येरावार (भा. ज. पा.), बिपिन अनिल चौधरी (प्र.ज.), धरम दिलीपसिंग ठाकुर (रा. स.प.), डॉ. निरज वाघमारे (वं.ब. आ.), शब्बीर खान रहमान खान (इं. नॅ. ली.),

अपक्ष उमेदवार: अमरदीप आनंद वानखडे, अमोल ओमप्रकाश कोमावार, गजानन सखाराम आहे, रमेश विठोबा गुरनुले, देशा शाम बंजारा, नंदू श्रीपाद घुगे, प्रशांत जानरावजी ठमके, बाळासाहेब रामराव गावंडे, मोहन गोविंदराव भोयर, मनोज महादेवराव गेडाम, युवराज बाबूलाल आडे, सलीम शा सुलेमान शा, साहेबराव विष्णू परडखे, सुभाष शंकर कासार, संदिप संपत शिंदे यांचा समावेश आहे.

वणी विधानसभाक्षेत्र

अरुणकुमार रामदास खैरे (ब. स.पा.), राजु मधुकरराव उंबरकर(म.न.से.), संजय निळकंठराव देरकर (शिवसेना-उ. बा. ठा.),संजीवरेड्डी बापुराव बोदकुरवार (भा. ज. पा.), अनिल घनश्याम हेपट (क. पा. ऑफ इं.), राजेंद्र कवडु निमसटकर (वं. बा.आ.),

अपक्ष उमेदवारः केतन नथ्थुजी पारखी, संजय रामचंद्र खाडे, नारायण शाहू गोडे, निखिल धर्मा ढुरके, हरिष दिगांबर पाते, राहूल नारायण आत्राम, या उमेदवारांचा समावेश आहे.

दिग्रस विधानसभाक्षेत्र

माणिकराव गोविंदराव ठाकरे (इं. नॅ. कॉ.), संजय दुलिचंद राठोड (शिवसेना), संदीप अनंतराव देवकते (ब. स.पा.), अविनाश मधुकरराव इंगळे (पि. पा. ऑफ इं. डेमोक्रेटिक), नाजूकराव उदेभानजी धांदे (वं.ब.आ.), प्रमोद शंकर राऊत (आ. स.पा.- कांशिराम), विवेक बाबाराव ठाकरे (प्र. ज. प.), बिमोद विठ्ठल मुधाने (ब.मु.पा.)

अपक्ष उमेदवारः एजाज नवाज खान, जगदीश काशीराम राठोड, दिनेश प्रकाश सुकोडे, भीमराव संतोष सिरसाट, संदीप हनुमंतराव शिंदे, या उमेदवारांचा समावेश आहे.

आर्णी विधानसभाक्षेत्र

जितेंद्र शिवाजीराव मोघे (भा. रा. का.), बबन श्रीनिवास सोयाम (ब. स. पा.), राजू नारायण तोडसाम (भा. ज.प.), नीता आनंदराव मडावी (प्र. ज.प.), रामचंद्र मारोती आडते (रा.स.प.),

अपक्ष उमेदवार: अॅड. अजय दत्ता आत्राम, किसन रामराव अंबुरे, रामकृष्ण माधवराव कोडापे, गोवर्धन लिंबा आत्राम, चंद्रकांत गोविंदराव उईके, निरंजन शिवराम मसराम, मनोहर पंजाबराव मसराम, विकास उत्तमराव लसंते, संभा दिलीप महावी या उमेदवारांचा समावेश आहे.

राळेगाव विधानसभाक्षेत्र

अशोक मारुती मेश्राम (म.न.से.), प्रा. डॉ. अशोक रामाजी उईके (भा.ज.पा.), वसंत चिंधुजी पुरके (इं. नॅ. कॉ.), डॉ. अरविंद चंद्रभान कुळमेथे (प्र. ज. पा.), किरण जयपाल कुमरे (व. ब.आ.), जीवन देविदास कोवे (गो. ग. पा.), रामदास मारोतराव माहुरे (रा. स. पा.), सुवर्णा अरुण नागोसे (स.रा.पा.),

अपक्ष उमेदवार: उद्धव कपलू टेकाम, बबनराव वासुदेव गेडाम, रमेश गोविंद कनाके या उमेदवारांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या साध्या आयुर्वेदिक पाचक मिक्ससह नैसर्गिकरित्या आंबटपणा कसा बरे करावा

आजच्या वेगवान-वेगवान जगात, आपली पाचक प्रणाली बर्‍याचदा आपल्या जीवनशैलीच्या निवडींचा, शांतपणे परंतु व्यक्तीचा त्रास सहन करते. बॅक-टू-बॅक मीटिंग्ज, वगळलेले ब्रेकफास्ट, रात्री उशिरा स्नॅकिंग आणि...

एलएसजी स्टार डिजीवे रठी वारंवार आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी बीसीसीआयने निलंबित केले

अ‍ॅनिमेटेड चॅटमध्ये अभिषेक शर्मा आणि डिगेश रिती© बीसीसीआय/स्पोर्टझपिक लीगच्या वारंवार उल्लंघनासाठी लखनऊ सुपर गियाट्स स्पिनर डिग्व्ह रिती यांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गव्हर्निंग कौन्सिलने एक...

Apple पल गंभीर सुरक्षा दोषांच्या निराकरणासह आयपॅडसाठी आयपॅडो 17.7.8 अद्यतनित करते

Apple पलने सोमवारी आयपॅडो 17.7.8 आयपॅडसाठी अद्यतनित केले. हे काही दिवसांपूर्वी सादर केले गेले होते परंतु आयपॅडो 17.7.7 फर्मवेअरचा पाठपुरावा म्हणून आला आहे परंतु...

error: Content is protected !!