Homeताज्या बातम्यामहागांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची निवड 

महागांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची निवड 

महागांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची निवड

अध्यक्षपदी संजय कोपरकर, उपाध्यक्षपदी सदानंद जाधव तर सचिवपदी रजतकुमार खाडे यांची निवड

जाहिरात

नवचंडीका मातेचे दर्शन घेऊन पत्रकार संघाची स्थापना .

महागांव : महागांव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पत्रकार संजय कोपरकर, उपाध्यक्षपदी सदानंद जाधव तर सचिवपदी रजतकुमार खाडे यांची निवड दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी (ता.१२) रोजी सर्वानुमते करण्यात आली आहे. दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर, नवचंडीका देवी संस्थान सवना येथे महागांव तालुका मराठी पञकार संघाची नव्यानेच स्थापना करण्यात आली आहे. महागांव तालुका मराठी पञकार संघाच्या पत्रकारांच्या न्याय व हक्कासह सामाजिक उन्नत्तीसाठी सदैव कटिबद्ध असलेल्याचे नवनियुक्त अध्यक्ष संजय कोपरकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे मार्गदर्शक निलेश भगवानराव नरवाडे (पाटील) यांनी केले. नवनिर्वाचित अध्यक्ष संजय कोपरकर यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक श्री. निलेश भगवानराव नरवाडे (पाटील), महागांव तालुका मराठी पञकार संघाचे सदस्य श्री. शिवानंद तुळशिराम राठोड, श्री. श्रीकांत विश्वनाथ राऊत, श्री. संदीप उत्तमराव कदम, श्री. विजय केशवराव देशमुख, ताह मिर्झा हमिद मिर्झा, सय्यद मुसद्दिर, श्री. सचिन अमृतराव उबाळे, श्री. मंचकराव शंकरराव गोरे, श्री. नरेंद्र आनंदराव नप्ते सय्यद मुद्दसिर या सर्व पत्रकार बांधवांनी महागांव तालूका मराठी पञकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीसीएस आजची बैठक आज थेट अद्यतनेः सीसीएसच्या बैठकीपासून उत्तराखंड आणि ओडिशामधील तिरंगा प्रवास, देश...

सीसीएस बैठक आज थेट अद्यतनेः आज आयोजित केलेल्या सीसीएस बैठकीत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सुरक्षा ऑपरेशन्सचा आढावा घेण्यात येईल. या बैठकीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित...

क्रिकेट दक्षिण आफ्रिका आयपीएल 2026 विस्तारावर कठोर भूमिका घेत असल्याने बीसीसीआयला धक्का बसला

इंडो-पाक संघर्षामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 हंगामाच्या विस्तारामुळे फ्रँचायझींसाठी मोठ्या प्रमाणात डोकेदुखी झाली आहे. भारतातील क्रिकेटच्या नियंत्रण मंडळाचा संदेश (बीसीसीआय) सर्व परदेशी खेळाडूंना...

व्हायरल माजी बॉयफ्रेंड टोस्ट म्हणजे काय? नात्यापेक्षा जास्त काळ टिकणारी एक कृती

अन्नाच्या ट्रेंडमागील मूळ कथा नेहमीच आकर्षक असतात. प्रत्येक व्हायरल डिशमध्ये बॅकस्टोरी असते आणि कधीकधी ती रेसिपीपेक्षा अधिक मनोरंजक असते. ऑनलाइन लोकप्रियता मिळविणारी अशी एक...

error: Content is protected !!