Homeराजकीय*भाजपा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष- नितीनजी गडकरी*

*भाजपा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष- नितीनजी गडकरी*

🪷 *भाजपा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष- नितीनजी गडकरी*

*गडकरी यांच्या जाहीर सभेने भाजपामध्ये नवसंजिवनी*

यवतमाळ :-

शेतमालाचे भाव आज जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहेत. *लोकसभा निवडणुकीतही संविधान बदलणार,असा विखारी प्रचार केला,खरे तर संविधान काॅंग्रेसने तोडले,असा घणाघात करत जातीपातीच्या राजकारणात पडू नका ,असे आवाहन रस्ते परिवहन आणि राज्य महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केले*.

काॅंग्रेसने ७५ वर्षाच्या काळात ग्रामीण भागातील विकासकामाला प्राधान्य दिले नाही.फक्त जातीपातीचे राजकारण केले.जातीवादावर निवडणूक लढवणे ही आजची परिस्थिती नाही.काॅंग्रेस पक्ष जातीवादाचे विष पेरुन राजकारण करत आहे .त्यांनी घराणेशाही जोपासली आहे .ग्रामीण भागात कधीच विकासासाठी काम केले नाही. *फक्त काॅंग्रेसमधील नेत्यांनी शिक्षण संस्था वाटप करण्याचे काम केले.त्यांच्या सोबतीतील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष रोजगार हमी देऊन अर्धे आम्ही अर्धे तुम्ही यातच मश्गूल होते. त्यामुळे काॅंग्रेसवर अशी वेळ आल्याची* खणखणीत टीका उमरखेड येथील जाहीर सभेत नितीनजी गडकरी यांनी केली. भाजपाने किसन वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे .त्यांना निवडून आणन्याचे काम करा असा सल्ला त्यांनी दिला .

……………………….

*भाजपा पक्ष मुस्लीम विरोधी नाही!*

*मुस्लीम समाजाला भडकवत आजपर्यंत काॅंग्रेसने राजकारण केले.परंतू भाजपा पक्ष मुस्लीम विरोधी नाही . जातीजातीत तेढ निर्माण करुन सत्ता स्थापन करणे हा काॅंग्रेस पक्षाचा धंदा झाला आहे . असे ही गडकरी म्हणाले*.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या साध्या आयुर्वेदिक पाचक मिक्ससह नैसर्गिकरित्या आंबटपणा कसा बरे करावा

आजच्या वेगवान-वेगवान जगात, आपली पाचक प्रणाली बर्‍याचदा आपल्या जीवनशैलीच्या निवडींचा, शांतपणे परंतु व्यक्तीचा त्रास सहन करते. बॅक-टू-बॅक मीटिंग्ज, वगळलेले ब्रेकफास्ट, रात्री उशिरा स्नॅकिंग आणि...

एलएसजी स्टार डिजीवे रठी वारंवार आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी बीसीसीआयने निलंबित केले

अ‍ॅनिमेटेड चॅटमध्ये अभिषेक शर्मा आणि डिगेश रिती© बीसीसीआय/स्पोर्टझपिक लीगच्या वारंवार उल्लंघनासाठी लखनऊ सुपर गियाट्स स्पिनर डिग्व्ह रिती यांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गव्हर्निंग कौन्सिलने एक...

Apple पल गंभीर सुरक्षा दोषांच्या निराकरणासह आयपॅडसाठी आयपॅडो 17.7.8 अद्यतनित करते

Apple पलने सोमवारी आयपॅडो 17.7.8 आयपॅडसाठी अद्यतनित केले. हे काही दिवसांपूर्वी सादर केले गेले होते परंतु आयपॅडो 17.7.7 फर्मवेअरचा पाठपुरावा म्हणून आला आहे परंतु...

error: Content is protected !!