दिनांक 27. 10. 2024 रोजी 80 आर्णी विधानसभा मतदारसंघाचे निवडणुकीकरिता पहिला प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. सदर प्रशिक्षण वर्ग पांढरकवडा येथील माऊली सेलिब्रेशन हॉल येथे घेण्यात आले. व ईव्हीएम यंत्राचे प्रशिक्षण वर्ग शिवरामजी मोघे कॉलेज, बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय व जिल्हा परिषद हायस्कूल या तीन ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षणाकरता एकूण 2174 कर्मचारी होते. त्यापैकी 2056 कर्मचारी हजर होते व 118 कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आले, सदर प्रशिक्षण वर्गास माननीय सुहास गाडे सर निवडणूक निर्णय अधिकारी श्री राजेंद्र इंगळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, श्री विजय साळवे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व तसेच श्री वाहुरवाघ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना निवडणुकी संदर्भात प्रशिक्षण दिले, सदर प्रशिक्षणाची पूर्वतयारी तहसील कार्यालय केळापूर घाटंजी व आर्णी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले, ईव्हीएम यंत्राचे प्रशिक्षण सर्व क्षेत्रीय अधिकारी व मास्टर ट्रेनर तलाठी यांनी दिले
मुंबई इंडियन्स वि दिल्ली कॅपिटल लाइव्ह स्कोअर, आयपीएल 2025: डीसीचे 16.50 कोटी रुपये स्टार...
दिल्ली कॅपिटल (इलेव्हन खेळत आहे): फाफ डु प्लेसिस (सी), अबिशेक पोरेल (डब्ल्यू), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्ब्स, दुश्मण्था चमेरा, विप्रज निगम, माधव तिवारी,...
कोल्ड कॉफीसाठी नारळाचे दूध एक परिपूर्ण दुग्ध-मुक्त पर्याय का आहे
तापमान वाढत असताना, या हंगाम-शीत कॉफीच्या स्टार ड्रिंकवर आमचे प्रेम केवळ अनोळखी व्यक्ती वाढते. कॉफीचा थंडगार आणि क्रीमयुक्त ग्लास जेव्हा सूर्य सेट करण्यास सुरवात...