Homeताज्या बातम्यादेवीच्या गीतावरून नृत्य पाहून रसिक भारावले... 

देवीच्या गीतावरून नृत्य पाहून रसिक भारावले… 

देवीच्या गीतावरून नृत्य पाहून रसिक भारावले…

विजय चोरडिया यांनी सर्वांचा केला सत्कार….

वणी

सर्वत्र नवरात्री उत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते वणी शहरातील जैताई मंदिर येथे सोमवार दिनांक 7 ऑक्टोबरला सायंकाळी देवीच्या विविध गीतांवर नृत्य सादर करण्यात आले.

जैताई देवस्थानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात अष्टकम, देवीचे, कोळीगीत गोंधळ सादर करण्यात आले असून शास्त्रीय नृत्य व लोक नृत्य द्वारे विविध देवीचे रूप दाखवण्यात आले होते.

शहरातील सागर झेप बहुउद्देशीय संस्था व संस्कार भारती समिती तर्फे सादरीकरण करण्यात आले होते. यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य विजय चोरडिया यांनी सर्व नृत्य कलावंतांचा सत्कार केला व संपूर्ण कार्यक्रम पाहून वणी शहरात असे उत्कृष्ट कलावंत नृत्य सादर करतात याबाबत त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक कौतुक केले. जैताई देवस्थान व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्व. नरेंद्र नगरवाला याची 5 वर्षाची नात शांभवी ने रसिकांचे विशेष लक्ष वेधले होते. स्पृहा कोरडे, आरोही खैरे,गायत्री लुथडे, दृष्टी लुथडे, गौरव नायनवार, प्रियांशी, आरोही पंडलवार, स्वरा शेंडे, अदिती ढूमे, ओवि रोगे, स्वरा टेकाम, आराध्या भोसले, रिद्धी राऊत, सेजल यांनी नृत्य सादर केले. नृत्याच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व कलावंत उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई इंडियन्स वि दिल्ली कॅपिटल लाइव्ह स्कोअर, आयपीएल 2025: डीसीचे 16.50 कोटी रुपये स्टार...

दिल्ली कॅपिटल (इलेव्हन खेळत आहे): फाफ डु प्लेसिस (सी), अबिशेक पोरेल (डब्ल्यू), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्ब्स, दुश्मण्था चमेरा, विप्रज निगम, माधव तिवारी,...

कोल्ड कॉफीसाठी नारळाचे दूध एक परिपूर्ण दुग्ध-मुक्त पर्याय का आहे

तापमान वाढत असताना, या हंगाम-शीत कॉफीच्या स्टार ड्रिंकवर आमचे प्रेम केवळ अनोळखी व्यक्ती वाढते. कॉफीचा थंडगार आणि क्रीमयुक्त ग्लास जेव्हा सूर्य सेट करण्यास सुरवात...

error: Content is protected !!