Homeताज्या बातम्यादुर्गादेवि विसर्जन करताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू पहा कुठे घडली घटना

दुर्गादेवि विसर्जन करताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू पहा कुठे घडली घटना

*दुर्गादेवि विसर्जन करताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू*

*तालुक्यातील रामनगर चिकणी येथिल हृदयदायक घटणा*

जवळा:- दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी अंदाजे साडेपाच वाजता च्या दरम्यान अरुणावती नदीमध्ये दुर्गा देवीचे विसर्जन करत असताना एका 26 वर्षीय तरुणाचा विसर्जन करत असतांना त्या ठिकाणी रेतीचा उपसा होत असल्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे, पाण्यात बुडून अंत झाला सदर तरुण हा रामनगर तांडा चिकणी गावातीलच रहीवासी असुन मृताचे नाव मिथुन लोभा राठोड वय 26 वर्ष असे असुन रामनगर तांडा चिकणी येथिल गावकऱ्यांनी सदर घटणा घडल्या बरोबरच आर्णी पोलिसांना फोन करून सांगितले असतांनाच आर्णी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ घाटून गावकऱ्यांच्या मदतीने सदर बुडुन मृत्यु पावलेल्या तरुणाचा पंचमाना करुन सदर तरुणास तात्काळ पाण्याच्या बाहेर काढले. असताना तो मृत अवस्थेत असल्याचे आढळुन आले. त्या मृत व्यक्तीला रामनगर तांडा चिकणी येथिल कार्यऱथ पोलिस कर्मचारी यांनी मुत्यु झालेल्या ईसमाच सदर ठिकाणावुन डेडबॉडी काढले असता सदर मृत व्यक्तीचे शेव आर्णी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता सदर उपस़्थित डॉक्टरांनी सदर मृत व्यक्तीचे शव विच्छेदनास पाठवण्यात आले. पुढील तपास आर्णी पोलीस करीत आहे.

ग्राम रामनगर तांडा येथे देवीच्या विसर्जन दरम्यान घडलेल्या अपघातात पाच लोक पाण्यात बुडाले. त्यापैकी चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.मात्र एका व्यक्तीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या साध्या आयुर्वेदिक पाचक मिक्ससह नैसर्गिकरित्या आंबटपणा कसा बरे करावा

आजच्या वेगवान-वेगवान जगात, आपली पाचक प्रणाली बर्‍याचदा आपल्या जीवनशैलीच्या निवडींचा, शांतपणे परंतु व्यक्तीचा त्रास सहन करते. बॅक-टू-बॅक मीटिंग्ज, वगळलेले ब्रेकफास्ट, रात्री उशिरा स्नॅकिंग आणि...

एलएसजी स्टार डिजीवे रठी वारंवार आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी बीसीसीआयने निलंबित केले

अ‍ॅनिमेटेड चॅटमध्ये अभिषेक शर्मा आणि डिगेश रिती© बीसीसीआय/स्पोर्टझपिक लीगच्या वारंवार उल्लंघनासाठी लखनऊ सुपर गियाट्स स्पिनर डिग्व्ह रिती यांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गव्हर्निंग कौन्सिलने एक...

Apple पल गंभीर सुरक्षा दोषांच्या निराकरणासह आयपॅडसाठी आयपॅडो 17.7.8 अद्यतनित करते

Apple पलने सोमवारी आयपॅडो 17.7.8 आयपॅडसाठी अद्यतनित केले. हे काही दिवसांपूर्वी सादर केले गेले होते परंतु आयपॅडो 17.7.7 फर्मवेअरचा पाठपुरावा म्हणून आला आहे परंतु...

error: Content is protected !!