Homeराजकीयजिल्ह्यात आज 9 उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज

जिल्ह्यात आज 9 उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज

68 उमेदवारांकडून 137 अर्जांची उचल

यवतमाळ, दि.24  : जिल्ह्यातील 7 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात आज एकून 9 नामांकन अर्ज दाखल झाले. दोन मतदारसंघामध्ये अद्याप एकही अर्ज दाखल झाला नाही. नामांकनाच्या तिसऱ्या दिवसी एकून 68 उमेदवारांनी 134 अर्जांची उचल केली.

आज दाखल झालेल्या अर्जांमध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय दुलीचंद राठोड (शिवसेना), रत्ना प्रतापसिंग आडे (अपक्ष) यांनी अर्ज भरला. राळेगाव विधानसभा मतदारसंघात प्रा.डॅा.अशोक उईके (भाजप) यांनी अर्ज भरला. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात एकून 4 नामांकन अर्ज दाखल झाले. त्यात डॅा.किशोर निळकंठराव खडसे (अपक्ष), नंदु श्रीपाद उर्फ श्रीपंत घुगे (अपक्ष), मोहन गोविंदराव भोयर (अपक्ष), बिपीन अनिल चौधरी (अपक्ष) यांचा समावेश आहे.

आर्णी विधानसभा मतदारसंघात नैना शैलेश ठाकुर (अपक्ष) तर उमरखेड विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब यशवंत रास्ते (बळीराजा पार्टी) यांनी त्या-त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 दरम्यान स्मार्ट लगेजच्या प्रक्षेपणासाठी सफारीबरोबर भागीदारी करण्यासाठी बोट

सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या प्राइम डे 2025 कार्यक्रमादरम्यान बोटने लगेज आणि ट्रॅव्हल अ‍ॅक्सेसरीज कंपनी सफारी इंडस्ट्रीजची भागीदारी जाहीर केली. 'सफारी एक्स बोट' सहकार्याचा...

सॅमसंग स्मार्ट मॉनिटर एम 9 रिफ्रेशेड एम 8, एम 7 मॉडेल्ससह भारतात क्यूडी-ओलेड डिस्प्लेसह...

सॅमसंगने भारतात एम 9 स्मार्ट मॉनिटर सुरू केला आहे. मॉनिटरमध्ये क्यूडी-एलईडी पॅनेलची वैशिष्ट्ये आहेत जी 4 के रेझोल्यूशन, 165 हर्ट्झ रीफ्रेश रेट आणि 0.03ms...

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्राने 16 जीबी रॅम, सुधारित टेलिफोटो लेन्स, अधिक मिळविण्यास सांगितले

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्राचे अनावरण पुढील वर्षी गॅलेक्सी एस 26 आणि गॅलेक्सी एस 26+ स्मार्टफोनसह पुढील वर्षी केले जाण्याची शक्यता आहे. संभाव्य प्रक्षेपणपूर्वी,...

error: Content is protected !!