*जवळा येथे बिरसा मुंडा जयंती निमित्त शोभायात्रा*
गणेश एकंडवार
जवळा येथील आदिवासी समाज बांधवाकडून क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी बांधवांच्या वतीने जवळा या गावात शोभयात्रा काढण्यात आली या वेळी पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले या शोभयात्रेने गाव वासियांचे लक्ष वेधले होते.गावात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करून बिरसा मुंडा यांना अभिवादान करण्यात आले. या कार्यक्रमांची सुरवात दीप प्रज्वालन करून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली या वेळी कार्यक्रमांचे आयोजक ,विनोद उईके,बिरसा ब्रिगेड शाखा अध्यक्ष, होते.व बिरसा ब्रिगेड सदस्य.उमेश टेकाम,आकाश राजूरकर,अतुल,टेकाम,आकाश,दिनेश,गोलू ,वैभाव,अर्पण,समीर,पवन,व गावातील सर्व आदिवासी बांधव व गावातील नागरीक उपस्थित होते.