Homeसामाजिकएकता दुर्गस्त मंडळ कवठा बाजार यांनी दिला एकतेचा संदेश*

एकता दुर्गस्त मंडळ कवठा बाजार यांनी दिला एकतेचा संदेश*

*एकता दुर्गस्त मंडळ कवठा बाजार यांनी दिला एकतेचा संदेश*

आर्णी गणेश एकंडवार आर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम कवठा बाजार येथे दुर्गोत्सव मंडळ यांनी आज रोजी महाप्रसाद आयोजित केला होता. त्यामध्ये सर्व धर्मीय हिंदू मुस्लिम लोकांनी माता दुर्गादेवीच्या महाप्रसादाचे आयोजन करून एकतेचा संदेश दिला. मंडळाचे अध्यक्ष शिवम चिलकेवाड, उपाध्यक्ष दुर्गेश मतपलवाड,सचिव नाना तुंबवाड,

पोलीस पाटील अंजना गोपाल मतपलवाड,सरपंच अवधूत कुरडवाड,सदस्य सुनील चौधरी, दुर्गेश चिलकेवाड, अलीम कुरेशी जाफर भाटी ,फिरोज शेख, शाहरुख शेख,फैजान भाटी,सोहेल भाटी, शेख मस्तान,शेख उमर,साजिद ,वाजिद शेख, जावेद शेख, सोहेल खान साहब, सकलेन भाटी, जीवन चिलकेवार, गजू कतलेवाड सुनील कुरडवाड, सुभाष कारलेवाड, संतोष कुक्कलवार, शुभम मतपलवाड, बंटी काथलेवाड, तेजस कथलेवड, भारत तुंबवाद, गोपाळ गद्दमवाड या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला. जेवणामध्ये दाल फ्राय ,आलू वाटाण्याची भाजी ,मांडा ,भजी, ट्रँगल ,बर्फी, बुंदी ,राईस इत्यादी व्यंजने बनविण्यात आले, हा कार्यक्रम कवठा बाजार येथे एकतेच्या भावनेने आयोजित करण्यात आला. हिंदू मुस्लिम यांच्या एकतेचे प्रतीक असलेले कवठा बाजार या गावाने एकतेचा संदेश नागरिकांना दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई इंडियन्स वि दिल्ली कॅपिटल लाइव्ह स्कोअर, आयपीएल 2025: डीसीचे 16.50 कोटी रुपये स्टार...

दिल्ली कॅपिटल (इलेव्हन खेळत आहे): फाफ डु प्लेसिस (सी), अबिशेक पोरेल (डब्ल्यू), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्ब्स, दुश्मण्था चमेरा, विप्रज निगम, माधव तिवारी,...

कोल्ड कॉफीसाठी नारळाचे दूध एक परिपूर्ण दुग्ध-मुक्त पर्याय का आहे

तापमान वाढत असताना, या हंगाम-शीत कॉफीच्या स्टार ड्रिंकवर आमचे प्रेम केवळ अनोळखी व्यक्ती वाढते. कॉफीचा थंडगार आणि क्रीमयुक्त ग्लास जेव्हा सूर्य सेट करण्यास सुरवात...

error: Content is protected !!