Homeसामाजिकउन्हाच्या तडाक्यामुळे जवळा येथे पाणपोईचे लोकार्पण — नागरिकांसाठी दिलासा

उन्हाच्या तडाक्यामुळे जवळा येथे पाणपोईचे लोकार्पण — नागरिकांसाठी दिलासा

आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार

जवळा, ता. आर्णी, जि. यवतमाळ – सध्या तापलेल्या उन्हाच्या झळांमुळे नागरिकांची त्राही-त्राही होत असताना, जनतेसाठी एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. श्री. गणपती संस्थान, खेड (ता. आर्णी, जि. यवतमाळ) यांच्या वतीने पाणपोई व्यवस्था केली असून तिचे लोकार्पण दिनांक १ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जवळा येथील पोलीस चौकीजवळ करण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन सौ. नीताताई राजेश आडे, अध्यक्ष, श्री. गणपती संस्थान यांच्या हस्ते होणार असून, हा उपक्रम महाराष्ट्र दिन व कामगार दिन या दोन्ही महत्त्वपूर्ण दिनांचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे.

या पाणपोईमुळे जवळा व परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात शुद्ध व थंड पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांनी या लोकार्पण समारंभास उपस्थित राहून उपक्रमास पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

पाणपोईचा लाभ सर्वांनी घ्यावा, ही विनंतीही संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

— श्री. गणपती संस्थान, खेड

ता. आर्णी, जि. यवतमाळ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या साध्या आयुर्वेदिक पाचक मिक्ससह नैसर्गिकरित्या आंबटपणा कसा बरे करावा

आजच्या वेगवान-वेगवान जगात, आपली पाचक प्रणाली बर्‍याचदा आपल्या जीवनशैलीच्या निवडींचा, शांतपणे परंतु व्यक्तीचा त्रास सहन करते. बॅक-टू-बॅक मीटिंग्ज, वगळलेले ब्रेकफास्ट, रात्री उशिरा स्नॅकिंग आणि...

एलएसजी स्टार डिजीवे रठी वारंवार आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी बीसीसीआयने निलंबित केले

अ‍ॅनिमेटेड चॅटमध्ये अभिषेक शर्मा आणि डिगेश रिती© बीसीसीआय/स्पोर्टझपिक लीगच्या वारंवार उल्लंघनासाठी लखनऊ सुपर गियाट्स स्पिनर डिग्व्ह रिती यांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गव्हर्निंग कौन्सिलने एक...

Apple पल गंभीर सुरक्षा दोषांच्या निराकरणासह आयपॅडसाठी आयपॅडो 17.7.8 अद्यतनित करते

Apple पलने सोमवारी आयपॅडो 17.7.8 आयपॅडसाठी अद्यतनित केले. हे काही दिवसांपूर्वी सादर केले गेले होते परंतु आयपॅडो 17.7.7 फर्मवेअरचा पाठपुरावा म्हणून आला आहे परंतु...

error: Content is protected !!