Homeताज्या बातम्याआर्णीत मोकाट घोड्याने घेतला युवकाचा बळी !

आर्णीत मोकाट घोड्याने घेतला युवकाचा बळी !

# लोणीच्या युवकाचा नागपूरात उपचार दरम्यान मॄत्यु

# नगरपरिषद प्रशासना

शहरातील देऊरवाडी परीसरात यवतमाळ मार्गावर मोकाट घोड्याने दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा नागपूर येथे उपचारा दरम्यान काल १५ आक्टों रोजी सकाळी ९वा.दरम्यान मॄत्यु झाल्याची घटना घडली आहे.दिनेश नागोराव गायकवाड (४०) रा.लोणी असे मुतकाचे नाव आहे.

मुतक दिनेश गायकवाड हे लोणी येथुन आर्णी येथे दुचाकी दुरुस्ती करीता आले होते. या दरम्यान लोणी या त्यांच्या गावी परत जात असताना शहरातील देऊरवाडी परीसरात यवतमाळ मार्गावर मोकाट घोड्याने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना यवतमाळ येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांची चार दिवसांची झुंज अपयशी ठरली.शेवटी काल सकाळी त्यांचा मृत्यु झाल्याची वार्ता गावामध्ये पसरताच शोककळा पसरली. याबाबत पोलीसात तक्रार करणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीसीएस आजची बैठक आज थेट अद्यतनेः सीसीएसच्या बैठकीपासून उत्तराखंड आणि ओडिशामधील तिरंगा प्रवास, देश...

सीसीएस बैठक आज थेट अद्यतनेः आज आयोजित केलेल्या सीसीएस बैठकीत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सुरक्षा ऑपरेशन्सचा आढावा घेण्यात येईल. या बैठकीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित...

क्रिकेट दक्षिण आफ्रिका आयपीएल 2026 विस्तारावर कठोर भूमिका घेत असल्याने बीसीसीआयला धक्का बसला

इंडो-पाक संघर्षामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 हंगामाच्या विस्तारामुळे फ्रँचायझींसाठी मोठ्या प्रमाणात डोकेदुखी झाली आहे. भारतातील क्रिकेटच्या नियंत्रण मंडळाचा संदेश (बीसीसीआय) सर्व परदेशी खेळाडूंना...

व्हायरल माजी बॉयफ्रेंड टोस्ट म्हणजे काय? नात्यापेक्षा जास्त काळ टिकणारी एक कृती

अन्नाच्या ट्रेंडमागील मूळ कथा नेहमीच आकर्षक असतात. प्रत्येक व्हायरल डिशमध्ये बॅकस्टोरी असते आणि कधीकधी ती रेसिपीपेक्षा अधिक मनोरंजक असते. ऑनलाइन लोकप्रियता मिळविणारी अशी एक...

error: Content is protected !!